Shri. Sahastraarjun Maharaj Ki Jay..

SSK SAMAJ TRUST, PUNE.
Reg. No. A-16

About Us

श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणेच्या संकेतस्थळावर आपले मन:पूर्वक स्वागत आहे. येथे आपणास आपल्या पुणे ग्रामसभेतील होणारे कार्यक्रम व झालेल्या कार्यक्रमची माहिती , घडामोडी, उपक्रम इत्यादी माहिती मिळेल. ह्या संकेत स्थळाची माहिती आपण आपल्या समाजातील नातेवाईक ह्यांना ही करून देऊन त्यांची आपण मदत करू शकता.
ह्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..