श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणेच्या संकेतस्थळावर आपले मन:पूर्वक स्वागत आहे. या संकेतस्थळावर तसेच संस्थेच्या पुढील व्हाट्सअप ग्रुपला जोडले गेल्यास आपणास आपल्या पुणे ग्रामसभेतील
होणारे कार्यक्रम व झालेल्या कार्यक्रमची माहिती , घडामोडी, उपक्रम इत्यादी माहिती मिळेल. ह्या संकेत स्थळाची माहिती आपण आपल्या समाजातील नातेवाईक ह्यांना ही करून देऊन त्यांची आपण मदत करू शकता.
ह्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..
आपल्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी स्थळ - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, अग्निशामक दलाच्या मागे, पुणे - ४११०४२ येथे दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासद बंधु-भगिनींनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस वेळेवर उपस्थित राहावे व सभेच्या कामकाजामध्ये सहभाग घ्यावा, हि नम्र विनंती. टीप. वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वेबसाईटवर डाउनलोड व पाहण्यासाठी उपलब्ध आहे. यांची नोंद घ्यावी.
आपले,
श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे.
श्री. मनोज गुरुनाथसा आर्सिद्ध - अध्यक्ष
श्री. अनिल नारायणसा दामजी - सचिव